नंदुरबार जिल्हा परिषद विविध पदांसाठी सरळसेवा पदभरती.

नंदुरबार जिल्हा परिषद विविध पदांसाठी सरळसेवा पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.zpndbexam14.org या संकेत स्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज दिनांक २० सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

PDF डाउनलोड करण्या करता येथे क्लिक करा :Zilha parishad Nandurbar