अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रचाराचा झंझावात सोयगाव तालुक्यात.

मा.अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रचार सभेला अलोट गर्दी होत आहे. सोयगाव येथे नुकत्याच झालेल्या प्रचार सभेत अब्दुल सत्तार साहेब लोकांना उद्देशून म्हणाले कि,“रस्ते ह्या विकासाच्या रक्त वाहिन्या असतात आणि त्यमुळे मी रस्ते विकासाचे काम केले. भाजपा च्या कार्यकाळात रस्त्यावर चालणे ही कठीण जात होते पण आपण नागरिकांची ही होणारी हेळसांड बघून सगळ्यात महत्वाचा असा रस्ते विकासाचा प्रश्न मार्गी लावला त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मलाच प्रचंड मतांनी विजयी करा”.

Punya Nagari