भारतीय सौर ऊर्जा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती.

भारतीय सौर ऊर्जा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.secl.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०८ मार्च २०१५ पूर्वी भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पदभरती.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २३ मार्च २०१५ पूर्वी भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.mahast.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २० मार्च २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट …

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शासकीय भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते बाळापुर (ता. सिल्लोड) येथे शासकीय भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना आ. सत्तार साहेब म्हणाले की, शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जीवन जगावे व वाईट परिस्थितीचा धैर्याने सामना करावा.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांकडून खा. अशोकरावजी चव्हाण साहेबांचा सत्कार.

कॉंग्रेसच्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री व खा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल मुंबई येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला

अधिक वाचा

कॉन्स्टेबल ( लिपिकवर्गीय ) ७०० पदांसाठी पदभरती.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांतर्गत कॉन्स्टेबल ( लिपिकवर्गीय ) ७०० पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.cisf.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १४ मार्च २०१५ पूर्वी भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट …

अधिक वाचा

खा.अशोकरावजी चव्हाण साहेब यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिल्लोड मध्ये जल्लोष.

महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांची निवड झाल्याबद्दल सिल्लोड येथे कॉंग्रेस पक्ष कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, किरण पवार, शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, अकिल वसईकर इत्यादींची उपस्थिती होती.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांकडून आगीत मृत मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत.

शुक्रवार दिनांक २७ रोजी अजिंठा येथील साबेर खा सब्बीर खा यांच्या घराला आग लागली होती या आगीमध्ये दीडवर्षीय मुलगी मृत्युमुखी पडली. आ. अब्दुल सत्तार साहेबांनी आगीत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देऊन वैयक्तिक रोख पन्नास हजार रुपयांनी मदत केली.

अधिक वाचा

शेतकऱ्यांना निराश करणारा अर्थसंकल्प- आ. अब्दुल सत्तार.

वित्त मंत्री श्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया देतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेल्या घोषणा आणि प्रत्यक्ष कृति यामध्ये विरोधाभास निर्माण होत असून नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कुठलीही ठोस योजनेची तरतूद केलेली नाही त्यामुळे ग्रामीण भागामध्ये केंद्राच्या या अर्थसंकल्पाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अधिक वाचा

घाटनांद्रा सोसायटीच्या संचालकांचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार.

सिल्लोड येथील गांधी भवन मध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते घाटनांद्रा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर विजय मिळविलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या एकता विकास पनलच्या विजयी उमेद्वारांचा सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा