कॉंग्रेस विजयी परंपरा कायम ठेवणार. ना. अब्दुल सत्तार साहेबांना विश्वास

भराडी गटातून निवडून आलेले नवनिर्वाचित जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन म्हणाले कि “जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी माझ्यासारख्या सामान्य माणसाला अब्दुल सत्तार साहेबांनी काम करण्याची संधी दिली” महाजन साहेबांच्या वाक्यातून हेच अधोरेखित होते आहे कि सत्तार साहेब तळागाळातील सामान्य माणसासाठी विकासाची कास धरणारे नेते आहेत त्यामुळे पुढे हि जनता साहेबांच्याच पाठीशी राहील आणि पुन्हा कॉंग्रेसचीच सत्ता येईल हे ठाम आहे.
sakal 2