उपजिल्हा रुग्णालयाचा विकास

सिल्लोड येथे खाजगी दवाखान्या प्रमाणे सूसज्ज रूग्ण सेवा व तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे. गरीबांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी मा.आ. अब्दुल सत्तार यांचे योगदान आहे. पुर्वी येथे ५० बेडची सुविधा होती. ही सुविधा अपुर्ण पडत असल्याने मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन नवीन ५० बेड मिळाले आहे. हे रूग्णालय आता शंभर बेडचे झाले आहे. त्या सोबत ट्रामा सेंटर, रूग्णवाहिका व तज्ञ डॉक्टर व कर्मचारी मिळाले आहेत. या सोयींमुळेच शहर व ग्रामीण भागातील नागरीक मोठ्या प्रमाणात येथे उपचारासाठी येतात. आरोग्याच्या दृष्टीकोणातून सद्याची जवळ असलेली सा.बा. विभाग स्तलांतरीत करून येथे २०० बेडची क्षमता असलेले वाढीव आरोग्य सुविधा व इमारत उभारण्यात येईल. यामध्ये सी.टी. स्कॅन, अतिव दक्षता कक्ष, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, एम.एम.आर. व सर्वच अत्याधुनिक आरोग्य सुविधा असतील.

उपजिल्हा रुग्णालयाला लागुण असलेली नियोजित इमारतीची जागा.

Jordan_Hospital-copy

6451343896261lords-hospital-trivendram-ga-4

Hospital