धुळे सार्वजनिक बांधकाम मंडळ (PWD) येथे विविध पदासाठी भरती

धुळे सार्वजनिक बांधकाम मंडळ (PWD) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातिच्या अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी http://www.mahapwd.com या संकेत स्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज दिनांक २२ सप्टेंबर २०१४ पूर्वी www.pwddhulecircle.com या संकेत स्थळावर सादर करावेत.

अधिक माहिती करता येथे क्लिक करा: PWD Dhule Detail Advt