अन्न व औषध प्रशासन विभाग औरंगाबाद येथे शिपाई पदासाठी भरती

अन्न व प्रशासन विभाग औरंगाबाद दिनांक १० सप्टेंबर २०१४ पासून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून शिपाई या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज शेवट दिनांक ३० सप्टेंबर २०१४ पूर्वी विहित नमुन्यामध्ये सादर करावेत. अधिक माहितीसाठी कृपया www.fdaaurangabad.com   या संकेत स्थळाला भेट द्यावी.deshonnati 587