HAL-Aircraft Division, Nashik येथे २७५ विविध पदांसाठी भरती

Hindustan Auronautics Limited-Aircraft Division, Nashik येथे २७५ विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. कृपया उमेद्वारानी आपले अर्ज १० ऑक्टोबर २०१४ पूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज पाठविण्यासाठी पत्ता.“Application for the post of __ Apprenticeship- 2014″ and send through ordinary post to Training Department, Post Box No.23, HAL Township Post Office, Ojhar, Tal. Niphad Dist. Nashik -422201.

HAL-aircraft-division