भारतीय नौदलात पदभरती.

भारतीय नौदलामध्ये ‘अभियंता’ या पदासाठी भरती  करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय नौदल इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक ६ सप्टेंबर २०१४ च्या पूर्वी आपले अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कृपया www.nausena-bharti.nic.in ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी.1