अब्दुल सत्तार यांच्या ‘जनसंवाद अभियानाला’ सोयगावा मध्ये चांगला प्रतिसाद

सिल्लोड-सोयगाव मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉंग्रेसतर्फे राबविण्यात आलेल्या ‘जनसंवाद अभियानाला’ सावळदबारा सर्कलमध्येही प्रचंड प्रतिसाद मिळाला.
अब्दुल सत्तार साहेबांनी गावागावातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
lokmat 1