संरक्षण मंत्रालय भंडारा येथे ४ पदासाठी पदभरती.

संरक्षण मंत्रालय भंडारा येथे ४ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ६ ते १२ सप्टेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज शेवट दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ पूर्वी सादर करावेत.5