संरक्षण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती.

संरक्षण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी २० ते २६ सप्टेंबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर वाचावा व आपले अर्ज दिनांक१० ऑक्टोबर २०१४ पूर्वी सादर करावेत.8 (1)