भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी पदभरती.

भारतीय स्टेट बँकेत विविध २९८६ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.statebankofindia.com किंवा www.sbi.co.in या संकेत स्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज शेवट दिनांक १८ सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.3