ठाणे महानगरपालिका येथे ‘मल्टीपर्पज वर्कर’ या १९ पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे ‘मल्टीपर्पज वर्कर’ या १९ पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.thanecity.gov.in या संकेत स्थळाला  दिनांक २० सप्टेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. Thane-City-Municipal-Corporation-Multipurpose-Worker-Posts