मा.अब्दुल सत्तार साहेबांनी भरला निवडणुकीसाठी अर्ज

आता प्रतीक्षा संपली..!आज सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेद्वार म्हणून मा.अब्दुल सत्तार साहेब यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मा.सत्तार साहेबांच्या उमेदवारीस समर्थन दिले आहे.

arjtoday