दुष्काळाशी सामना

दुष्काळात मोठ्या प्रमाणात गाळ उपसल्याने खेळणा, रजरवाडी प्रकल्पाची क्षमता वाढली

खोदकाम सुरू झाले. मात्र ओलावा न मिळाल्याने काही काळ स्तब्ध करणारा हा क्षण. यातून माघार न घेता अविरतपणे युद्धपातळीवर हे काम सुरू होते. या काळात आ. अब्दुल सत्तार हे खोदकामावर बारकाईने लक्ष ठेवून होते.

आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने खेळणातील प्रयोग यशस्वी होऊन तहानलेल्या शहराला घरपोच पाणी मिळाले. प्रयत्नाअंती या चमत्काराला दस्तुरखुद्द मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन या अमृत झèयाचे जलपूजन केले व राज्यात सिल्लोड खेळणा पॅटर्न म्हणून हा प्रयोग सर्वत्र राबविला.

प्रयत्नाला परमेश्वराची जोड असते. या म्हणीचा प्रत्यय खेळणातील प्रयोगानंतर सर्वांनाच आला. अथक प्रयत्नानंतर तळपळणाèया कडक उन्हामध्ये लाहीलाही होत असताना खेळणातील मानव निर्मित या चराला अमृत झरा लाभल्या.

DSC_0150

DSC_0543

DSC_0036