अंधारी येथे चारा छावणीचे उद्घाटन.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.