अनेक कार्यकर्त्यांच्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश.


सिल्लोड येथे आयोजित कॉंग्रेस पक्ष सोहळ्यामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रभाकररावजी पालोदकर साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, इतर मान्यवर, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.