असंख्य कार्यकर्त्यांच्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश.

सिल्लोड येथे आयोजित कॉंग्रेस पक्ष सोहळ्यामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.