अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत विविध कामांना मंजुरी.

अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत विविध कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.