आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार.


सिल्लोड येथील गांधी भवन येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते जळकी बाजार येथील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.