सिल्लोड गांधी भवन येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार.


सिल्लोड तालुक्यातील सावखेडा-खुल्लोड ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांचा औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते सिल्लोड गांधी भवन येथे सत्कार करण्यात आला.