आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा बंजारा बांधवांसोबत धुलीवंदन सण साजरा.


औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी बंजारा बांधवांसोबत धुलीवंदन सण साजरा केला.