अब्दुल समीर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन.


सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सिल्लोड येथे विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा.मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.