आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते रस्ता मजबुतीकरण कामाचे उद्घाटन.

sakal (2)
आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढसानिमित्त सिल्लोड नगरपालिकेतर्फे सिल्लोड येथे रस्त्यांच्या मजबुतीकरण व खडीकरण कामांचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.