सिल्लोड येथे विविध विकास कामांचा शुभारंभ.

divya marathi
माजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.