आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीत ‘एक दिवस मजुरांसोबत’ उपक्रम.


आ.अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथे एक दिवस मजुरांसोबत उपक्रम राबविण्यात आला.