महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सिल्लोड येथे मिरवणूक.


सिल्लोड येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती निमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.