आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे उद्घाटन|


सिल्लोड तालुक्यातील अंभई-वडाळा वडोदचाथा, भराडी या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.