आ. अब्दुल सत्तार साहेबांकडून आर्थिक मदत.


सिल्लोड तालुक्यातील पानवडोद खुर्द येथे गजानन पन्हाळे यांच्या घरास आग लागून नुकसान झाले. घटनेची माहिती कळताच आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त गजानन पन्हाळे यांना अकरा हजार रुपयाची मदत केली.