आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने सिल्लोड येथे इफ्तार पार्टी.


आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने सिल्लोड येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती.