आ.अब्दुल सत्तार साहेबांची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसोबत भाऊबीज साजरी.


सिल्लोड गांधी भवन येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसोबत भाऊबीज साजरी केली.