एड्स रोग प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती आवश्यक.

Sakal
यशवंतराव चव्हाण महाविध्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, मदर तेरेसा संस्था व उपजिल्हा रुग्णालयातर्फे काढलेल्या जनजागृती फेरीच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार साहेब बोलतांना म्हणाले की,एड्स सारख्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरातून जनजागृती होणे गरजेचे आहे. १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हनून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने अब्दुल सत्तार साहेब बोलत होते.