औरंगाबाद येथे साखळी उपोषणास सुरुवात.


कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. यावेळी साखळी उपोषणात सहभागी आ.अब्दुल सत्तार साहेब व इतर.