करमाड येथे कॉंग्रेसचा तालुका मेळावा.


करमाड येथे कॉंग्रेसपक्षाच्या वतीने तालुका मेळावा घेण्यात आला. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.