फुलंब्री येथे कॉंग्रेसचा मोर्चा.


औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फुलंब्री येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.