कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा – आ. अब्दुल सत्तार.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ तालुक्यातील धोत्रा येथील श्रीसिद्धेश्वर महाराज संस्थान येथे कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जनतेस केले.