भराडी येथे कॉंग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.