खुर्च्या सोडा, आम्ही कर्जमाफी देतो.


संघर्ष यात्रेनिमित्त औरंगाबाद येथील आमखास मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांसाहित मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती.