संघर्ष यात्रेनिमित्त औरंगाबाद येथे जाहीर सभा.


औरंगाबाद येथील आमखास मैदानावर संघर्ष यात्रेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांसाहित मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती.