गांधी भवन येथे नवनियुक्त कॉंग्रेस पदाधिकारी सन्मानित.

Lokmat samachar
औरंगाबाद येथील गांधी भवन येथे नवनियुक्त कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पक्ष मजबुती करतांना सर्वानीच शिस्त पाळावी असे मत यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.