सिल्लोड येथे ५५५ जोडप्यांचा निकाह.

Divya Marathi (3)
आमदार अब्दुल सत्तार साहेबांचे पुत्र अब्दुल समीर यांचा निकाह अगदी सामान्यपणे सामुहिक विवाहात लाऊन आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये ५५५ मुस्लीम जोडप्यांचा निकाह करण्यात आला.