जनआक्रोश मोर्चा संदर्भात सिल्लोड येथे बैठक.


सिल्लोड येथील गांधी भवन येथे जनआक्रोश मोर्चा संदर्भात जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली.