औरंगाबाद येथे मुंडण आंदोलन


औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात औरंगाबाद येथे मुंडण आंदोलन करण्यात आले.