जलकुंभ उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देऊ – आ. अब्दुल सत्तार.


सिल्लोड शहरातील शांतिगिरी वसाहतीत पाच लक्ष लिटर्स क्षमतेचा जलकुंभ उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आ. अब्दुल सत्तार साहेबांनी दिली,