सिरसाळा तांडा येथे मृतावस्थेत आढळला बिबट्या.


सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथील शेख मारू टेकडीजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती कळताच आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी घटनास्थळी भेट दिली.