जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विकास कामांचा शुभारंभ.


सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा-पिंपळगाव पेठ येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विकास कामांचा शुभारंभ आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला.