समाज मंदिरासाठी २० लक्ष रुपये निधी.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आ. अब्दुल सत्तार साहेबांनी समाज मंदिरासाठी २० लक्ष रुपयांचा निधि देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.