जलयुक्त शिवार योजनेतून डोंगराळ भागाचा विकास.


जलयुक्त शिवार योजनांतर्गत विविध विकास कामे राबविण्यात येणार असल्याने डोंगराळ भागातील पाणी पातळीवाढण्यास मदत होईल असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.