हळदा-खंडाळा येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामांचा शुभारंभ.


सिल्लोड तालुक्यातील हळदा-खंडाळा येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.